Join Us

Donate Us

Medical Camps

भव्य आदिवासी वैद्यकीय शिबीर

Tribal Doctor's Forum व आदिवासी समाज कृती समिती, महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्या संयुक्त विद्यमानाने आदिवासी भागातील मु.पो. तिरपाड, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे भव्य आदिवासी वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले. या प्रसंगी ५० डॉक्टर्स सहभागी होऊन आदिवासी भागातील ७०० पेक्ष्या जास्त रुघ्नांची तपासणी केली. त्यापैकी ७६ रुघ्नांचे पुढील उपचारासाठीची सोय केली.

Medical Camps

Contact Us

Get Connected